विदर्भ मर्चंट्स अर्बन बँकेत लिपिक व ऑफिसर भरती सुरु; ई-मेल ने त्वरित अर्ज करा | VMC Bank Hinganghat Recruitment 2023

0
939

हिंगणघाट | विदर्भ मर्चंट्स अर्बन कोप बँक लिमिटेड हिंगणघाट अंतर्गत आयटी अधिकारी आणि लिपिक पदांच्या रिक्त जागा भरण्यात (VMC Bank Hinganghat Recruitment 2023) येणार आहेत.

VMC Bank Hinganghat Recruitment 2023

वरील रिक्त पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2023 आहे.

  • पदाचे नाव – आयटी अधिकारी आणि लिपिक
  • पदसंख्या – 02 जागा
  • नोकरी ठिकाण – हिंगणघाट
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यालय, नेहरू वार्ड माहेश्वरी भवन जवळ हिंगणघाट
  • ई-मेल पत्ता -headoffice@vmebank.com
  • निवड प्रक्रिया – मुलाखती

शैक्षणिक पात्रता
आयटी अधिकारी – बीई कॉम्प्युटर/एमसीए/बीएससी [कॉम्प्युटर सायन्स आयटी) बीसीए
लिपिक – संगणक ज्ञानासह बीएससी/बीकॉम पदवीधर

सदर पदासाठी पात्र उमेदवारांनी व अनुभव असणाऱ्यांनी त्यांचे शैक्षणिक पात्रता, अनुभव दाखला, सध्याचा पगार व अपेक्षित पगार, 18/11/2023 पर्यंत बँकेकडे लेखी अथवा ई–मेलद्वारे अर्ज करावेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवार वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातVMC Bank Hinganghat Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटvmcbank.com