मालोजी राजे बँकेत नोकरीची संधी, विविध पदांसाठी अर्ज सुरु | MSBL Maloji Raje Bank Bharti 2023

0
219

सातारा | मालोजी राजे बँकेत (MSBL) अंतर्गत वरिष्ठ अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

MSBL Maloji Raje Bank Bharti 2023

वरील रिक्त पदांच्या एकुण 7 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज इमेल द्वारे करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे. 

  • पदाचे नाव –वरिष्ठ अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक
  • पद संख्या – 7 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – फलटण, सातारा
  • वयोमर्यादा – 40/45 (जाहिरात पहावी)

PDF जाहिरातMSBL Bharti 2023
अधिकृत संकेतस्थळhttps://malojirajebank.com/