मुंबई | बीईएमएल लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (BEML Ltd Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी विविध रिक्त पदांच्या एकूण 101 जागा भरण्यात येणार आहेत.
BEML Ltd Bharti 2023
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.
याठिकाणी वरिष्ठ अधिकारी, इंजिन प्रकल्प, संरक्षण – एरोस्पेस, संरक्षण – ARV प्रकल्प, संरक्षण व्यवसाय, आंतरराष्ट्रीय व्यवसाय, वित्त/ कायदेशीर/ मानव संसाधन/ सुरक्षा/ कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स/ कंपनी सचिव, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वेतनश्रेणी –
सहाय्यक अधिकारी – रु. 30,000 – 1,20,000
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी/अधिकारी – रु. 40,000 – 1,40,000
सहाय्यक व्यवस्थापक – रु. 50,000 – 1,60,000
व्यवस्थापक – रु. 60,000 – 1,80,000
वरिष्ठ व्यवस्थापक – रु. 70,000 – 2,00,000
सहाय्यक महाव्यवस्थापक – रु. 80,000 – 2,20,000
उपमहाव्यवस्थापक – रु. 90,000 – 2,40,000
महाव्यवस्थापक – रु. 1,00,000 – 2,60,000
मुख्य महाव्यवस्थापक – रु. 1,20,000 – 2,80,000
कार्यकारी संचालक – रु. 1,50,000 – 3,00,000
या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – BEML Ltd Jobs 2023
ऑनलाईन अर्ज करा – https://beml.exmegov.com/
अधिकृत वेबसाईट – bemlindia.in