मुंबई | संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2024 पदांच्या एकूण 459 रिक्त जागा भरण्यासाठी (UPSC CDS Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जून 2024 आहे.
वयोमर्यादा – 20 ते 24 वर्षे
अर्ज शुल्क – Rs. 200/-
शैक्षणिक पात्रता
- For I.M.A. and Officers’ Training Academy, Chennai — Degree of a recognized University or equivalent.
- For Indian Naval Academy— Degree in Engineering from a recognized University/Institution
- For Air Force Academy—Degree of a recognized University (with Physics and Mathematics at 10+2 level) or Bachelor of Engineering
UPSC CDS Bharti 2024
उमेदवारांनी www.upsconline.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि सरसकट नाकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या सर्व दाव्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जून 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – UPSC CDS II Application 2024
ऑनलाईन अर्ज करा – https://upsconline.nic.in/
अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in