Career

TIFR मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, त्वरित अर्ज करा | TIFR Mumbai Bharti 2023

मुंबई टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती (TIFR Mumbai Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी उप वित्तीय सल्लागार पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2023 आहे.

TIFR Mumbai Bharti 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, टाटा मुलभूत संशोधन संस्था, 1, होमी भाभा मार्ग, कुलाबा, मुंबई – 400005

या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज सरसकट नाकारले जातील. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 PDF जाहिरात – TIFR Mumbai Recruitment 2023


टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत लिपिक प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच, उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 16 आणि 21 ऑक्टोबर 2023 (पदांनुसार) आहे.

मुलाखतीचा पत्ता – टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1 होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400 005.

या भरतीकरिता पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे. या भरतीकरिता मुलाखत 16 आणि 21 ऑक्टोबर 2023 (पदांनुसार) रोजी  दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येत आहेत. वॉक-इन-सिलेक्शनमध्ये उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात (लिपिक प्रशिक्षणार्थी) – TIFR Mumbai Jobs 2023
PDF जाहिरात (प्रशिक्षणार्थी) – TIFR Mumbai Jobs 2023
ऑनलाईन अर्ज करा (लिपिक प्रशिक्षणार्थी) – Apply For TIFR Mumbai Jobs 2023
ऑनलाईन अर्ज करा (प्रशिक्षणार्थी) – Apply For TIFR Mumbai Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – https://www.tifr.res.in/

Back to top button