Career

ZP सातारा अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान मध्ये विविध रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा | MSRLM Satara Bharti 2023

सातारा | उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत IFC ब्लॉक अँकर पदांसाठी भरती (MSRLM Satara Bharti 2023) केली जाणार आहे.

MSRLM Satara Bharti 2023

वरील रिक्त पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

शैक्षणिक पात्रता – किमान कृषी व कृषी सलग्न पदवी जसे कि कृषी तंत्रज्ञान BSc Agriculture, Agriculture or or BSC Horticulture, or B. Tec .In BSC In Fishery, BSC in Forestry, Bachelor of veterinary science and Bachelor of science in Animal husbandry, Bachelor of Business Administration, पदवी धारक असणे आवश्यक आहे.

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातMSRLM Satara Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.zpsatara.gov.in/

Back to top button