Career

ठाणे महापालिकेत ‘शिक्षक’ पदांसाठी मोठी भरती, त्वरित अर्ज करा | Thane Mahanagarpalika Bharti 2024

ठाणे | ठाणे महानगरपालिका अंतर्गत शिक्षक पदांची मोठी भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार 195 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

वरील पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिक्षकUndergraduate,
Graduate
पदाचे नाववेतनश्रेणी
शिक्षकConsolida Aided ted Pav UGT(16000)
Consolida ted Pay GT 6-8 (16000)

PDF जाहिरात IThane Mahanagarpalika Notification 2024
PDF जाहिरात IIThane Mahanagarpalika Bharti 2024
ऑनलाईन अर्ज कराPAVITRA – TEACHER RECRUITMENT
अधिकृत वेबसाईटhttps://thanecity.gov.in/


ठाणे | ठाणे महानगरपालिके अंतर्गत  छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील रिक्त पदांची मोठी भरती (Thane Mahanagarpalika Bharti 2024) केली जाणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15, 16, 18, 19 जानेवारी 2024 आहे.

Thane Mahanagarpalika Bharti 2024

पल्मोनरी लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, ऑडिओमेट्री टेक्निशियन, वॉर्ड क्लर्क, अल्ट्रा सोनोग्राफी / सीटी. स्कॅन तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ, मशीन तंत्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, ज्युनिअर टेक्निशियन, सिनिअर टेक्निशियन, ई.ई.जी. टेक्निशियन, ब्लड बैंक टेक्निशियन, प्रोस्टेटिक व ऑयोटिक टेक्निशियन, एंडोस्कोपी टेक्निशियन, ऑडीओकिन्युजल टेक्निशियन या पदांच्या 118 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पल्मोनरी लॅब टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
ईसीजी टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
ऑडिओमेट्री टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
वॉर्ड क्लर्कमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
अल्ट्रा सोनोग्राफी / सीटी. स्कॅन तंत्रज्ञमान्यता प्राप्त विद्यापिठाची भौतिकशास्व/इलेक्ट्रानिक्स विषयासह विज्ञान शाखेची पदवी
क्ष-किरण तंत्रज्ञमान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडियोग्राफी मधील (बी.एम. आर.टी.) पदवी
सहायक क्ष-किरण तंत्रज्ञमान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडियोग्राफी मधील (बी.एम. आर.टी.) पदवी.
मशीन तंत्रज्ञशासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील मशीन ऑपरेटर अभ्यासक्रम पूर्ण व तद्नंतर एन.सी.टी.व्ही.टी. चे प्रमाणपत्र आवश्यक
दंत तंत्रज्ञमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान शाखेसह)
ज्युनिअर टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
सिनिअर टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
ई.ई.जी. टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (BSC) च ईईजी टेक्निशियन पदवी
ब्लड बैंक टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (BSC).
प्रोस्टेटिक व ऑयोटिक टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यार्थी विज्ञान शाखेतील पदवी (प्रोस्थेटिक व आयोटिक टेक्नीशियन
एंडोस्कोपी टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापीठाची एन्डोस्कोपी टेक्निशियन विषयातील पदवी
ऑडीओकिन्युजल टेक्निशियनमहाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (HSC)
पदाचे नाववेतनश्रेणी
पल्मोनरी लॅब टेक्निशियनरु. २५,०००/-
ईसीजी टेक्निशियनरु. २५,०००/-
ऑडिओमेट्री टेक्निशियनरु. २५,०००/-
वॉर्ड क्लर्करु. २५,०००/-
अल्ट्रा सोनोग्राफी / सीटी. स्कॅन तंत्रज्ञरु. २५,०००/-
क्ष-किरण तंत्रज्ञरु. २५,०००/-
सहायक क्ष-किरण तंत्रज्ञरु. २५,०००/-
मशीन तंत्रज्ञरु. २५,०००/-
दंत तंत्रज्ञरु. २५,०००/-
ज्युनिअर टेक्निशियनरु. २५,०००/-
सिनिअर टेक्निशियनरु. २५,०००/-
ई.ई.जी. टेक्निशियनरु. २५,०००/-
ब्लड बैंक टेक्निशियनरु. २५,०००/-
प्रोस्टेटिक व ऑयोटिक टेक्निशियनरु. २५,०००/-
एंडोस्कोपी टेक्निशियनरु. २५,०००/-
ऑडीओकिन्युजल टेक्निशियनरु. २५,०००/-

या भरतीकरिता पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे. जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील. शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15, 16, 18, 19 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातThane Mahanagarpalika Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटthanecity.gov.in


ठाणे महानगरपाकिले अंतर्गत इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी मार्फत क्षयरोग आरोग्य प्रचारक (टीबी.एच.व्ही) पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.

PDF जाहिरातThane Mahanagarpalika Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटthanecity.gov.in

Back to top button