राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | RTMNU Nagpur Bharti 2024

0
2036

नागपूर | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी नोकरीची (RTMNU Nagpur Bharti 2024) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी प्रशिक्षण विद्याशाखा पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता – chiefcoordinatorindurwade@gmail.com हा देण्यात आलेला आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिध्द झालेपासून 7 दिवस आहे.

RTMNU Nagpur Bharti 2024

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 दिवस आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातRTMNU Nagpur Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://nagpuruniversity.ac.in/