चंद्रपूर | बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सोसायटी, चिचपल्ली चंद्रपूर अंतर्गत 100% शासकीय अनुदानातून 30 दिवसीय निवासी बांबू फर्निचर प्रशिक्षण (BRTC Chandrapur Training 2023) आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणासाठी बांबू फर्निचर क्षेत्रातील विविध कामगारांकडून व बांबू फर्निचरबाबत आवड असलेल्या उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यासाठी विहित नमुन्यात एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी किमान 10 वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे.
PDF जाहिरात – BRTC Chandrapur Training 2023
अधिकृत वेबसाईट – brtc.org.in