South Central Railway Bharti 2023

दक्षिण मध्य रेल्वेत ‘स्टेशन तिकीट बुकिंग एजंट’ साठी अर्ज प्रक्रिया सूरू, संधी चुकवू नका | South Central Railway Bharti 2023

मुंबई | दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत स्टेशन तिकीट बुकिंग एजंट (एसटीबीए) पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी (South Central Railway Bharti 2023) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड विभाग, डीआरएम कार्यालय, नांदेड, दक्षिण मध्य रेल्वे-431605

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करावा. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात South Central Railway Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://scr.indianrailways.gov.in/

Scroll to Top