चर्मोद्योग महामंडळ, मुंबई अंतर्गत रिक्त पदांकरिता नवीन भरती; ‘असा’ करा अर्ज | LIDCOM Mumbai Bharti 2023

Share Me

मुंबई | संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ लि अंतर्गत रिक्त पदांची भरती (LIDCOM Mumbai Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी लेखा सल्लागार, कायदा अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

LIDCOM Mumbai Bharti 2023

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लेखा सल्लागारC.A.
कायदा अधिकारीL.L.B./L.L.M.

या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख  30 डिसेंबर 2023  आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात 1 – LIDCOM Mumbai Bharti 2023
PDF जाहिरात 2 – LIDCOM Mumbai Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.lidcom.co.in/


Share Me