10 वी ते पदवीधरांसाठी सोलापूर महापालिका भरती; महिना 47 हजार ते 1.77 लाख पगार, शेकडो पदे रिक्त | Solapur Mahanagarpalika Bharti 2023

Share Me

सोलापूर | सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Solapur Mahanagarpalika Bharti 2023) केली जाणार आहे. एकूण 226 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेबर 2023 30 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरती अंतर्गत पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य अग्निशामक अधिकारी, पशु शल्य चिकीत्सक/पशु वैद्यकीय अधिकारी, उद्यान अधिक्षक, क्रीडाधिकारी, जीवशास्त्रज्ञ,महिला व बालविकास अधिकारी,समाज विकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक उद्यान अधिक्षक,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,आरोग्य निरीक्षक, स्टेनो टायपिस्ट,मिडवाईफ, नेटवर्क इंजिनिअर, अनुरेखक (ट्रेसर), सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फायर मोटार मेकनिक, कनिष्ठ श्रेणी लिपीक, पाईप फिटर व फिल्टर फिटर, पंप ऑपरेटर, सुरक्षारक्षक, फायरमन पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

  • अर्ज शुल्क –
    • खुला प्रवर्ग – ₹1,000/-
    • अन्य इतर सर्व प्रवर्गाकरीता – ₹900/-

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेबर 2023 30 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातSolapur Mahanagarpalika Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराSolapur Mahanagarpalika Application 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.solapurcorporation.gov.in/


सोलापूर महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), सहायक कनिष्ठ अभियंता (बांधकाम), रसायनशास्त्रज्ञ, फिल्टर प्रभावक पदांच्या एकूण 76 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)मान्यताप्राप्त विद्यापिठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवीची परीक्षा उत्तीर्ण,स्थापत्य अभियांत्रिकी अधिकारी पदव्युत्तर पदवी परिक्षा परिक्षा निवड.नेमणूकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.मराठी महत्चे ज्ञान आवश्यक
कनिष्ठ अभियंता (यांत्रिक)मान्यताप्राप्त विद्यापिठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवीची परीक्षा उत्तीर्ण,यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परिक्षा उत्तीर्ण असणाऱ्यास प्राधान्यमराठी महत्चे ज्ञान आवश्यक
सहायक कनिष्ठ अभियंता (बांधकाम)मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
रसायनशास्त्रज्ञमान्यताप्राप्त विद्यापिठाची रसायनशास्त्र या विषयातील पदवी. दोन वर्ष कामाचा अनुभव धारकास प्राधान्य.
फिल्टर प्रभावकमान्यताप्राप्त विद्यापिठाची रसायनशास्त्र/सुक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी.अनुभव धारकास प्राधान्य.
पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)38600-122800 S-14
कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) 38600-122800 S-14
सहायक कनिष्ठ अभियंता (बांधकाम)29200-92300 S-10
रसायनशास्त्रज्ञ29200-92300 S-10
फिल्टर प्रभावक25500-81100 S-8

PDF जाहिरातSolapur Mahanagarpalika Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराSolapur Mahanagarpalika Application 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.solapurcorporation.gov.in/


Share Me