Career

12 वी/पदवीधरांना नोकरीची संधी, 101 रिक्त पदांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन | Raigarh Job Fair 2023

रायगड | रायगड येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. याठिकाणी शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्या अंतर्गत सेल्स एक्झिक्युटिव्ह, तंत्रज्ञ या विविध पदांची भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

Raigarh Job Fair 2023

जाहिरात : Raigarh Job Fair 2023
नोंदणी – https://rojgar.mahaswayam.gov.in/

Back to top button