सोलापूर | सोलापूर येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भरती मेळाव्यामुळे (Solapur Job Fair 2024) ही संधी निर्माण झाली आहे. हा मेळावा ऑनलाईन स्वरूपात पार पडणार आहे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.
या मेळाव्याच्या माध्यमातून विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी SSC,HSC, Graduate, Diploma (Read Complete Details) अशी विविध शैक्षणिक पात्रता धारण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
जाहिरात – Solapur Rojgar Melava 2024
नोंदणी करा – https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register