पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत मोठी भरती; पदवीधरांना नोकरीची संधी | Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2024
मुंबई | पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत संपदा सहकारी बँक लि.,पुणे मध्ये रिक्त पदांची भरती (Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2024) केली जाणार आहे. याठिकाणी लिपीक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2024
वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व एम.एस.सी.आय.टी./समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच उमेदवार एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
जे.ए.आय.आय.बी./सी.ए.आय.आय.बी./जी.डी.सी.ए./तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग/ सहकार/ कायदेविषयक पदविका/ डी.सी.एम.उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
परीक्षा शुल्क – रु.७००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु.८२६/-
वरील पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण माहिती (सी.व्ही.) व ई मेल ॲड्रेस सह खाली दिलेल्या लिंकवर जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत ऑनलाईन पाठवावेत. त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणार्या अथवा मुदतीनंतर आलेल्या अथवा अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही. लेखी परीक्षा ऑफ लाईन पध्दतीने पुणे येथे घेण्यांत येईल. परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरुप इत्यादीबाबतची माहिती पात्र उमेदवारांना ई-मेल वर स्वतंत्रपणे कळविण्यांत येईल. अर्जासोबत (ना परतावा तत्त्वावर) पाठवावयाचे विहीत परीक्षा शुल्क (जी.एस.टी.सह) रु.८२६/- असोसिएशनच्या खालील खात्यावर एन.ई.एफ.टी. ने जमा करावे व शुल्क जमा केल्याची पावती उमेदवाराचे नाव नमूद करुन अर्जासोबत pba.recruit.ssb@gmail.com या मेलवर पाठवावी. परीक्षा शुल्क नातेवाईकांच्या अथवा अन्य खात्यावरुन पाठविली असल्यास त्याचा तपशील अर्जामध्ये नमूद करणे गरजेचे आहे.
असोसिएशनच्या खात्याच्या तपशील :-
Cosmos Co-operative Bank Ltd.
Parvati darshan Br.
Saving A/c No.0010501028653
IFS Code : COSB0000001
Online Application
वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वर अर्ज सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.
PDF जाहिरात – Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Cooperative Bank Jobs 2024
मुंबई | पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत गोदावरी लक्ष्मी को-ऑप.बँक लि., जळगाव मध्ये रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. याठिकाणी संगणकीय अधिकारी, अधिकारी , लेखनिक व शिपाई पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2024
वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व एम.एस.सी.आय.टी./समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच उमेदवार एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
जे.ए.आय.आय.बी./सी.ए.आय.आय.बी./जी.डी.सी.ए./तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग/ सहकार/ कायदेविषयक पदविका/ डी.सी.एम.उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. तसेच बँका/पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
परीक्षा शुल्क – रु.८००/- (जी.एस.टी.सह)
शैक्षणिक पात्रता पदनिहाय खालीलप्रमाणे
(१) लेखनिक पदासाठी :-
पात्रता:– | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व एम.एस.सी.आय.टी./समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. |
प्राधान्य:– | जे.ए.आय.आय.बी./सी.ए.आय.आय.बी./जी.डी.सी.ए./तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका. |
अनुभव:– | बँका/पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य. |
वयोमर्यादा:– | २३ ते ३५ वर्षे. |
लेखी परीक्षा शुल्क:– | रु.८००/- (जी.एस.टी.सह) |
अर्ज करण्याची शेवटची तारीख:– | 24.02.2024. |
(२) अधिकारी पदासाठी :-
पात्रता:– | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व एम.एस.सी.आय.टी./समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. |
प्राधान्य:– | जे.ए.आय.आय.बी./सी.ए.आय.आय.बी./जी.डी.सी.ए./तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग/ सहकार/ कायदेविषयक पदविका/ डी.सी.एम.उत्तीर्ण |
अनुभव:– | बँका/पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांतील कामकाजाचा किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक |
वयोमर्यादा:– | २५ ते ४५ वर्षे. |
लेखी परीक्षा शुल्क:– | रु.८००/- (जी.एस.टी.सह) |
अर्ज करण्याची शेवटची तारीख:– | 24.02.2024. |
(३) संगणकीय अधिकारी (आय.टी.ऑफीसर पदासाठी) :-
पात्रता:– | कॉम्प्युटर मधील बी.सी.एस./बी.ई./बी.टेक./एम.सी.एस./एम.सी.एम./एम.सी.ए. विषयाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक, तसेच सी.सी.एन.ए. अॅण्ड सी.ई.एच. कोर्स आवश्यक. |
प्राधान्य:– | डेटा सेंटर, नेट वर्कींग, बँकिंग आय.टी.विभाग संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. |
वयोमर्यादा:– | २३ ते ४५ वर्षे. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख:– | 24.02.2024. |
(४) शिपाई पदासाठी :-
पात्रता:– | १० वी उत्तीर्ण, मराठी/हिंदी/इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक. |
वयोमर्यादा:– | २३ ते ३३ वर्षे. |
लेखी परीक्षा शुल्क:– | रु.५००/- (जी.एस.टी.सह) |
अर्ज करण्याची शेवटची तारीख:– | 24.02.2024. |
वरील पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण माहिती (सी.व्ही.) व ई मेल ॲड्रेस सह खाली दिलेल्या लिंकवर जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत ऑनलाईन पाठवावेत. त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणार्या अथवा मुदतीनंतर आलेल्या अथवा अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही. लेखी परीक्षा ऑफ लाईन पध्दतीने पुणे येथे घेण्यांत येईल. परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरुप इत्यादीबाबतची माहिती पात्र उमेदवारांना ई-मेल वर स्वतंत्रपणे कळविण्यांत येईल. अर्जासोबत (ना परतावा तत्त्वावर) पाठवावयाचे विहीत परीक्षा शुल्क (जी.एस.टी.सह) रु.८२६/- असोसिएशनच्या खालील खात्यावर एन.ई.एफ.टी. ने जमा करावे व शुल्क जमा केल्याची पावती उमेदवाराचे नाव नमूद करुन अर्जासोबत pba.recruit.ssb@gmail.com या मेलवर पाठवावी. परीक्षा शुल्क नातेवाईकांच्या अथवा अन्य खात्यावरुन पाठविली असल्यास त्याचा तपशील अर्जामध्ये नमूद करणे गरजेचे आहे.
असोसिएशनच्या खात्याच्या तपशील :-
Cosmos Co-operative Bank Ltd.
Parvati darshan Br.
Saving A/c No.0010501028653
IFS Code : COSB0000001
Online Application
वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वर अर्ज सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.
PDF जाहिरात – Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Godavari Laxmi Co-operative Bank Ltd.,Jalgaon 2024