Kolhapur Job Fair 2023

कोल्हापूर: 10 वी, ITI ते पदवीधरांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन; आत्ताच नोंदणी करा | Kolhapur Job Fair 2024

कोल्हापूर | कोल्हापूर येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्या अंतर्गत फिटर, C.N.C / V.M.C ऑपरेटर, हेल्पर, क्वालिटी कंट्रोल या विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. एकूण 92 रिक्त जागांसाठी हा भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पध्दतीने हजर राहावे. रोजगार मेळाव्याची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील खाजगी उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला आहे.

शैक्षणिक पात्रता – Graduate, SSC, HSC (Read Complete details)
मेळाव्याचे ठिकाण  – सी बिल्डींग, गव्हर्नमेंट क्वार्टस्, विचारेमाळ, कोल्हापूर

जाहिरातKolhapur Job Fair 2024
नोंदणी करा Kolhapur Rojgar Melava 2024


कोल्हापूर | कोल्हापूर येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्या अंतर्गत चालक, बॉयलर अटेंडंट, इलेक्ट्रिशियन, फिटर, प्रशिक्षणार्थी, गुणवत्ता निरीक्षक, फिटर, ऑपरेटर – CNC, ऑपरेटर / असेंब्लर या विविध पदांची भरती करण्यात येणार आहे.

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पध्दतीने हजर राहावे. रोजगार मेळाव्याची तारीख 25 जानेवारी 2024 आहे. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील खाजगी उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला आहे. एकूण 265 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता – Graduate, SSC, HSC (Read Complete details)
मेळाव्याचे ठिकाण  – श्री. वारणा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर ४१६ ११३

या पदांकरीता किमान 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर, ‍अभियांत्रिकी पदविका, आय.टी.आय. इत्यादी पात्रता असणारे उमेदवार पात्र राहतील. इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे.

प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपला बायोडाटा, सर्व ‍शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या सोबत ठेवणे आवश्यक आहे. या संधीचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा. जाहिरातKolhapur Job Fair 2024
नोंदणी करा Kolhapur Rojgar Melava 2024

Scroll to Top