सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांकरिता भरती; त्वरित अर्ज करा | Sindhudurg Police Patil Bharti 2024

Share Me

सिंधुदुर्ग | जिल्हयातील कुडाळ उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील (ता. कुडाळ व मालवण) अंतर्गत पोलिस पाटील पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी (Sindhudurg Police Patil Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

वरील रिक्त जागांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 01 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे.

Sindhudurg Police Patil Bharti 2024

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सदर अर्ज उमेदवाराने संबंधित तहसिलदार कार्यालयात स्वतः उपस्थित राहुन सादर करावा. अर्ज 01 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात Sindhudurg Police Patil Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://sindhudurg.nic.in/


Share Me