सांगली | सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सांगली अंतर्गत सरव्यवस्थापक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी (Sangli DCC Bank Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सांगली, मुख्य कार्यालय, पद्मभूषण वसंतदादा पाटील मार्ग, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, सांगली-४१६ ४१६
Sangli DCC Bank Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सरव्यवस्थापक | पदवी / पदव्युत्तर असावा.जी.डी.सी. अॅन्ड ए. / जे.ए.आय.आय.बी. / सी.ए.आय.आय.बी |
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Sangli DCC Bank Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – http://www.sanglidccbank.com/