job fair 2024

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध रिक्त पदांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन; त्वरित नोंदणी करा | Sindhudurg Job fair 2024

सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग येथे टर्नर, वेल्डर, हेल्पर, निर्यात दस्तऐवज कारकून, उत्पादन पर्यवेक्षक पदांकरीता शासन आपल्या दारी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन (Sindhudurg Job fair 2024) करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख29 डिसेंबर 2023 आहे. तत्पूर्वी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करावी.

मेळावा जाहिरात – Sindhudurg Job Fair 2023
नोंदणी कराhttps://rojgar.mahaswayam.gov.in

Scroll to Top