Chandrapur Job Fair 2024

10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी, चंद्रपूर येथे 143 रिक्त जागांसाठी भरती मेळावा | Chandrapur Job Fair 2024

चंद्रपूर | चंद्रपूर येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी शासनाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे (Chandrapur Job Fair 2024) आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सेल्स एक्झिक्युटिव्ह, डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह पदांकरिता भरती केली जाणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 29 ते 31 डिसेंबर 2023 आहे.

जाहिरातChandrapur Rojgar Melava 2023
नोंदणी –
rojgar.mahaswayam.gov.in

Scroll to Top