6.8 C
New York
Friday, December 1, 2023

Buy now

बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत सिल्वासा येथे 12 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी, 70 रिक्त जागांची भरती | Silvassa Anganwadi Bharti 2023

दादरा – नगर हवेली | बाल विकास परियोजना विभाग अंतर्गत अंगणवाडी सहायक पदांच्या रिक्त जागा भरण्यात (Silvassa Anganwadi Bharti 2023) येणार आहेत. बारावी उत्तीर्ण उमेदवरांना यासाठी अर्ज करता येणार आहेत.

Silvassa Anganwadi Bharti 2023

सदर रिक्त पदांच्या एकूण 70 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय तीसरी मंजिल, जिल्हा सचिवालय, सिल्वासा.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातSilvassa Anganwadi Sahaika Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटhttp://dnh.nic.in/

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles