मुंबई विद्यापीठात विविध पदांसाठी आज मुलाखती | Mumbai University Bharti 2023

0
548

मुंबई | मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत रिक्त जागांची भरती (Mumbai University Bharti 2023) केली जाणार आहेत. याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार तदर्थ शिक्षक पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Mumbai University Bharti 2023

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2023 आहे. तसेच, मुलाखतीची तारीख 07 नोव्हेंबर 2023 आहे.

सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करावे. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीतून जाणे आवश्यक आहे. ऑफलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्रांच्या प्रती जोडल्या पाहिजेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. मुलाखतीची तारीख 07 नोव्हेंबर 2023 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातMumbai University Jobs 2023
अधिकृत वेबसाईटhttps://mu.ac.in/