थेट मुलाखतीव्दारे निवड.. सन्मार्ग शिक्षण संस्था नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती | Sanmarg Shikshan Sanstha Bharti 2024

0
104

नागपूर | सन्मार्ग शिक्षण संस्था नागपूर अंतर्गत प्रिन्सिपल, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर/व्याख्याता पदांच्या रिक्त जागा भरण्यात (Sanmarg Shikshan Sanstha Bharti 2024) येणार आहेत.

वरील रिक्त पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.

Sanmarg Shikshan Sanstha Bharti 2024

मुलाखतीचा पत्ता – E-2/F-3, नवीन नंदनवन, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर-9

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात Sanmarg Shikshan Sanstha Nagpur Recruitment 2024