Career

संचेती हॉस्पिटल पुणे येथे विविध रिक्त जागांची भरती, त्वरित अर्ज करा | Sancheti Hospital Pune Bharti 2024

पुणे | संचेती हॉस्पिटल पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यात (Sancheti Hospital Pune Bharti 2024) येणार आहेत. याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार एकूण 18 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेअंतर्गत प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उपप्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, क्लिनिकल प्रशिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Sancheti Hospital Pune Bharti 2024

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, संचेती इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, शिवाजी नगर, पुणे – 411005

या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा. कोणत्याही बाबतीत अपूर्ण अर्ज नाकारले जातील. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातSancheti Hospital Pune Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://sanchetihospital.org/

Back to top button