शिक्षण कमी असले तरी मिळेल सरकारी नोकरी, कौटुंबिक न्यायालय, मुंबई अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती | Family Court Bharti 2024

0
172

मुंबई | कौटुंबिक न्यायालय, मुंबई अंतर्गत सफाईगार पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी (Family Court Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.

वयोमर्यादा – १८ वर्षे

  • साधारण प्रवर्गाकरिता – ३३ वर्षापेक्षा जास्त वय नसावे.
  • उमेदवार मागसवर्गीय असल्यास वय – ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रबंधक, कौटुंबिक न्यायालय, मुंबई

पदाचे नाववेतनश्रेणी
सफाईगार१५,६१०/-

या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडावी. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातFamily Court Mumbai Jobs 2024
अधिकृत वेबसाईटhttps://districts.ecourts.gov.in/