मुंबई | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL Mumbai Bharti 2023) मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ‘मानद डॉक्टर, पॅनेल डॉक्टर’ या पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी हे अर्ज मागवण्यात येत आहेत.
RCFL Mumbai Bharti 2023 – यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Chief General Manager (HR) Tr. U & S, RCFL
शैक्षणिक पात्रता – वरील रिक्त पदांसाठी BPTH, B.Sc, BAMS, BHMS, BDS, MDS, MD, MS, DNB, DM, M.Ch in relevant field, तसेच MBBS शैक्षणिक पात्रता धारण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सदर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
PDF जाहिरात – RCFL Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/