रेल्वे जमीन विकास प्राधिकरण अंतर्गत नोकरीची संधी; असा करा अर्ज | RLDA Bharti 2024

Share Me

मुंबई | रेल्वे जमीन विकास प्राधिकरण अंतर्गत व्यवस्थापक/सहाय्यक व्यवस्थापक (सिव्हिल) पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. महाव्यवस्थापक (HR), रेल्वे जमीन विकास प्राधिकरण. युनिट क्रमांक- ७०२-बी, ७वा मजला, कोनेक्टस टॉवर-२, डीएमआरसी बिल्डिंग, अजमेरी गेट, दिल्ली-११००२

वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल)पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे. अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात Rail Land Development Authority Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://rlda.indianrailways.gov.in/


Share Me