पदवीधरांसाठी NCPOR गोवा अंतर्गत विविध पदांकरिता भरती; महिना 67 हजार पगार | NCPOR Goa Bharti 2024

Share Me

मुंबई | ध्रुवीय आणि महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर गोवा अंतर्गत प्रोजेक्ट सायंटिस्ट – I, प्रोजेक्ट सायंटिस्ट-II पदांच्या रिक्त जागा भरण्यात (NCPOR Goa Bharti 2024) येणार आहे.

NCPOR Goa Bharti 2024

वरील रिक्त पदांच्या 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रोजेक्ट सायंटिस्ट – IMaster’s Degree
प्रोजेक्ट सायंटिस्ट-IIMaster’s Degree
पदाचे नाववेतनश्रेणी
प्रोजेक्ट सायंटिस्ट – IRs. 56000 + HRA
प्रोजेक्ट सायंटिस्ट-IIRs. 67000 + HRA

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे. पात्र उमेदवारांनी केवळ खाली दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातNCPOR Goa Recruitment 2024
Apply – National Centre For Polar And Ocean Research Goa 2024
अधिकृत वेबसाईटhttps://ncpor.res.in/


ध्रुवीय आणि महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर गोवा अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मल्टी टास्किंग स्टाफMatriculation or equivalent OR ITI pass..

PDF जाहिरातNCPOR Goa Recruitment 2024
Apply – National Centre For Polar And Ocean Research Goa 2024
अधिकृत वेबसाईटhttps://ncpor.res.in/



Share Me