8.1 C
New York
Friday, December 1, 2023

Buy now

पदवीधरांना लाखो रुपये पगाराची संधी, रेलटेल अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती | RailTel Corporation Of India Bharti 2023

मुंबई | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Railtel) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. याठिकाणी सहायक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक पदांच्या एकूण 81 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता –
सहायक व्यवस्थापक – पदव्युत्तर पदवी
उपव्यवस्थापक – B.Sc, BE/ B.Tech in ECE/ EEE/ CSE/ IT, M.Sc, MCA, पदव्युत्तर पदवी

वेतनश्रेणी
सहायक व्यवस्थापक – Scale of pay: Rs.30,000- 1,20,000/-
उपव्यवस्थापक – Scale of pay: Rs.40,000- 1,40,000/-

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2023 आहे. अपूर्ण किंवा देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात RailTel Corporation of India Jobs 2023
ऑनलाईन अर्ज करा Apply  For RailTel Corporation of India Jobs 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.railtelindia.com/


रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Railtel) अंतर्गत उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर/एचआर, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., प्लेट-ए, 6 वा मजला, ऑफिस ब्लॉक-II, पूर्व किडवाई नगर, नवी दिल्ली-110023

शैक्षणिक पात्रता – B.E./ B.Tech./ B.Sc.
वेतनश्रेणी – Rs.40,000 – 1,40,000/-, 1,60,000/-, 1,80,000/-,

PDF जाहिरातRailTel Corporation of India Jobs 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.railtelindia.com/

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles