तब्बल 34 लाख पगाराची सरकारी नोकरी; जाणून घ्या पात्रता, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया मध्ये 92 रिक्त जागांची भरती | Quality Council Of India Bharti 2024

Share Me

मुंबई | क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी नोकरीची संधी (Quality Council Of India Bharti 2024) उपलब्ध झाली आहे. याबाबतची सविस्तर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 92 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ही संधी सोडू नये.

या भरती अंतर्गत उपसंचालक, सहाय्यक संचालक, मान्यता अधिकारी, कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ संचालक/संचालक, सहसंचालक, कार्यकारी अधिकारी, सहाय्यक संचालक-एचआर, प्रशासकीय अधिकारी पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.

Quality Council Of India Bharti 2024

वरील रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपसंचालकमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून अभियांत्रिकी / तंत्रज्ञान किंवा एमबीबीएस किंवा विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी
सहाय्यक संचालकमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून अभियांत्रिकी / तंत्रज्ञान किंवा एमबीबीएस किंवा विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी
मान्यता अधिकारीमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून अभियांत्रिकी / तंत्रज्ञान किंवा एमबीबीएस किंवा विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी
कार्यकारी अधिकारीमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून अभियांत्रिकी / तंत्रज्ञान किंवा एमबीबीएस किंवा विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी
वरिष्ठ संचालक/संचालकमान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून एमबीबीएस किंवा बीडीएस किंवा बीएएमएस किंवा बीएचएमएस किंवा एमबीए हेल्थकेअर मॅनेजमेंट (फक्त पूर्णवेळ पदवी)
सहसंचालकमान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून एमबीबीएस किंवा बीडीएस किंवा बीएएमएस किंवा बीएचएमएस किंवा एमबीए हेल्थकेअर मॅनेजमेंट (फक्त पूर्णवेळ पदवी)
सहाय्यक संचालक-एचआरमान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून कायदा / सीएस किंवा कोणत्याही संबंधित क्षेत्रातील पदवी
प्रशासकीय अधिकारीमान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन (एमबीए)
Quality Council Of India Bharti 2024
पदाचे नाववेतनश्रेणी
उपसंचालकRs.20.3/- lakhs
सहाय्यक संचालकRs. 13.8/- lakhs
मान्यता अधिकारीRs. 12.5/- lakhs
कार्यकारी अधिकारीRs. 10.9/- lakhs
वरिष्ठ संचालक/संचालकRs. 34.17/- lakhs
सहसंचालकRs. 27.6/- lakhs
सहाय्यक संचालक-एचआरRs. 13.8/- lakhs
 प्रशासकीय अधिकारीRs. 10.9/- lakhs

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात 1 – Quality Council Of India Bharti 2024
PDF जाहिरात 2
Quality Council Of India Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply for Quality Council Of India Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://qcin.org/


Share Me