कृषी विभाग भरती ‘वरिष्ठ लिपिक’ पदाचा निकाल जाहीर | Maharashtra Krushi Vibhga Bharti Result

Share Me

मुंबई | आयबीपीएस संस्थेमार्फत सप्टेंबर 2023 मध्ये कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. या भरती प्रक्रियेचा निकाल खालील लिंक वरुन आपण चेक करु शकता. कृषी विभागाने हा निकाल प्रकाशित केला आहे.

खालील लिंक वरून आपण आपल्या विभागाचा निकाल बघू शकता. IBPS संस्थेमार्फत सप्टेंबर २०२३ मध्ये कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपीक पदांसाठी भरती प्रक्रिया झाली होती. त्याबाबत अद्यापही निकाल न लागल्यामुळे उमेदवारांकडून सातत्याने विचारणा होत होती. तरी याद्वारे कळविण्यात येते की, याबाबतची प्रक्रिया पुर्ण झाली असून निकाल प्रकाशित केला आहे.

कृषी वरिष्ठ लिपिक रिझल्ट Ews टॉपर नाशिक 156 नागपूर 160 अमरावती 168 पुणे 158 लातूर 162 ठाणे 158 कोल्हापूर 168 Open topper कोल्हापूर 172 अमरावती 172 ठाणे 168 पुणे 170 लातूर 170 नागपूर 178 नाशिक 174

? निकाल चेक करा


मुंबई | विभागीय कृषी सहसंचालक, पुणे, कोल्हापूर, नाशिक व अमरावती विभाग, यांच्या विभागातील सहाय्यक अधिक्षक संवर्गाची सरळसेवा जाहिरात दिनांक 05/04/2023 रोजीच्या जाहिरातीनुसार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी इंस्टीट्यूट ऑफ बैंकिग पर्सोनेल सिलेक्शन (आय.बी.पी.एस) यांच्या मार्फत महाराष्ट्रात विविध केंद्रावर परिक्षा घेण्यात आली होती. इंस्टीट्यूट ऑफ बैंकिग पर्सोनेल सिलेक्शन(आय.बी.पी.एस) यांच्याकडून सदर परिक्षेचे अंतीम निवड यादी व प्रतिक्षायादी तयार करुन ती कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

क्रमांकविषयदस्तावेजाचे प्रकारदिनांकSize(MB)डाऊनलोड
1नाशिक विभाग सहाय्यक अधीक्षक भरती-२०२३ उमेदवारांची अंतीम आणि अतिरिक्त निवडसुचीपरिक्षेचा निकाल08/01/20242.30Download
क्रमांकविषयदस्तावेजाचे प्रकारदिनांकSize(MB)डाऊनलोड
2कोल्हापूर विभाग सहाय्यक अधीक्षक अंतिम निवड यादीपरिक्षेचा निकाल16/01/20240.12Download

मुख्य निवड यादी आणि प्रतीक्षा यादी चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

क्रमांकविषयदस्तावेजाचे प्रकारदिनांकSize(MB)डाऊनलोड
1छ. संभाजीनगर विभाग सहाय्यक अधिक्षक अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीपरिक्षेचा निकाल19/12/20230.56Donwload
2लातुर विभाग सहाय्यक अधिक्षक अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीपरिक्षेचा निकाल15/12/20231.86Download
3कोकण विभाग ठाणे सहाय्यक अधिक्षक अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीपरिक्षेचा निकाल15/12/20231.08Download
4पुणे विभाग सहाय्यक अधिक्षक अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीपरिक्षेचा निकाल13/12/20230.09Download
5अमरावती विभाग सहाय्यक अधिक्षक अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीपरिक्षेचा निकाल13/12/20232.29Download

मुंबई | विभागीय कृषी सहसंचालक, पुणे, कोल्हापूर, नाशिक व अमरावती विभाग, यांच्या विभागातील सहाय्यक अधिक्षक संवर्गाची सरळसेवा जाहिरात दिनांक 05/04/2023 रोजीच्या जाहिरातीनुसार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी इंस्टीट्यूट ऑफ बैंकिग पर्सोनेल सिलेक्श्न (आय.बी.पी.एस) यांच्या मार्फत महाराष्ट्रात विविध केंद्रावर परिक्षा घेण्यात आली होती.

Maharashtra Krushi Vibhga Bharti Result 2023

इंस्टीट्यूट ऑफ बैंकिग पर्सोनेल सिलेक्श्न (आय.बी.पी.एस) यांच्याकडून सदर परिक्षेचे निकालपत्रक कृषी विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिध्द करण्यांत आले आहे. सदर निकालपत्राच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली तात्पुरती निवडयादी व प्रतिक्षायादी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दिनांक 13/12/2023 रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे.

तात्पुरती निवडयादी व प्रतिक्षायादीतील उमेदवारांच्या मुळ कागदपत्रे पडताळणी अंती अंतीम निवडयादी व प्रतिक्षायादी तयार करुन ती कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Download Maha Krushi Vibhag Sambhajinagar Provisional Selection and Waiting List

Download Maha Krushi Vibhag Nashik Provisional Selection and Waiting List
Download Maha Krushi Vibhag Amaravati Provisional Selection and Waiting List
Download Maha Krushi Vibhag Pune Provisional Selection and Waiting List
Download Maha Krushi Vibhag Kolhapur Provisional Selection and Waiting List

मुंबई | विभागीय सहसंचालक नाशिक विभाग यांनी दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी नाशिक विभागातील सहायक अधीक्षक पदाचा निकाल जाहीर केला आहे. कृषी विभाग सप्टेंबर 2023 रोजी झाली होती. यासाठी बसलेले उमेदवार कृषी विभाग निकाल 2023 ची वाट बघत होते. खालील लिंक वरून आपण आपला निकाल बघू शकता.

कृषी विभाग भरती निकाल चेक करा (?Click करा) 

Maharashtra Krushi Vibhga Bharti Result 2023

Krushi Vibhga Bharti Result 2023
कार्यक्रमतारीख
कृषी विभाग भरती 2023 ची अधिसूचना01 एप्रिल 2023
कृषी विभाग भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया01 ते 30 एप्रिल 2023
कृषी विभाग प्रवेशपत्र 202313 सप्टेंबर 2023
कृषी विभाग परीक्षा 202321, 22 आणि 25 सप्टेंबर 2023
कृषी विभाग निकाल 2023 Krushi Vibhga Result 23 नोव्हेंबर 2023

Share Me