पदवीधराना JNARDDC नागपूर येथे विविध रिक्त पदांकरिता नोकरीची संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड | JNARDDC Nagpur Bharti 2024

0
232

 नागपूर | जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (JNARDDC), नागपूर अंतर्गत वैज्ञानिक सहाय्यक-II, वरिष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यात (JNARDDC Nagpur Bharti 2024) येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

JNARDDC Nagpur Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैज्ञानिक सहाय्यक-IIM.Sc. (Chemistry) With 5 years relevant experience
वरिष्ठ संशोधन सहकारीM.Sc. (Physics/Electronics)/ B.E (Chemical Engg.) (For SRF-Two years relevant experience)
कनिष्ठ संशोधन फेलोM.Sc. (Chemistry)
पदाचे नाववेतनश्रेणी
वैज्ञानिक सहाय्यक-IIRs. 40,000/-
वरिष्ठ संशोधन सहकारीRs. 28,000/-
कनिष्ठ संशोधन फेलोRs. 25,000/-

केवळ पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. सदर पदांकरिता मुलाखती 15 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात JNARDDC Nagpur Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.jnarddc.gov.in/