Parbhani Rojgar Melava 2023

SSC पासून ते Graduate पर्यंतच्या उमेदवारांना नोकरीची संधी; त्वरित नोंदणी करा | Parbhani Rojgar Melava 2023

परभणी | येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी रोजगाराची चांगली संधी (Parbhani Rojgar Melava 2023) उपलब्ध करून देण्यात येत आहे. 10वी, 12वी, पदवीधर तसेच इतर पात्रताधारक उमेदवारांसाठी ही संधी उपलब्ध आहे. यासाठी शासनाच्या वतीने खाजगी नियोक्त्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याच्या माध्यमातून शिपाई, डेटा एंट्री ऑपरेटर, कॉम्प्युटर ट्रेनर इत्यादी पदांची भरती केली जाणार आहे. करिता “प्लेसमेंट ड्राईव्ह / पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा” चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. व खाली दिलेल्या पत्यावर रोजगार मेळाव्या करिता हजर राहावे.  रोजगार मेळाव्याची तारीख 13 डिसेंबर 2023 आहे.

मेळाव्याचा पत्ता – ONLINE/जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,परभणी

PDF जाहिरातParbhani Job fair 2023
नोंदणी करा – https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register

Scroll to Top