सांगली येथील बाजीराव आप्पा सहकारी बँकेत पदवीधरांना नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा | Bajirao Appa Sahakari Bank Sangli Bharti 2023

0
2761

सांगली | बाजीराव आप्पा सहकारी बँक सांगली अंतर्गत शाखाधिकारी, आय.टी. अधिकारी, ट्रेनी लिपीक पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यात (Bajirao Appa Sahakari Bank Sangli Bharti 2023) येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाजीराव आप्पा सहकारी बँक लि. शाखा : साखर कारखाना, वसंतदादा शे.सह. साखर कारखाना गेट जवळ, सांगली
  • ई-मेल पत्ता – basba2008@rediffmail.com
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शाखाधिकारीबी.कॉम., एम.कॉम., एम.बी.ए. (JAIIB/CAIIB असलेस प्राधान्य) संगणक ज्ञानाची संपूर्ण माहिती असणारा
आय.टी. अधिकारीबी.सी.ए., एम.सी.ए., एम.एस.सी. कॉम्प्युटर सायन्स, सॉफ्टवेअर हार्डवेअरची माहिती असणारा (बँकेमध्ये संगणक विभागामध्ये किमान 2 ते 3 वर्षे काम केलेचा अनुभव आवश्यक)
ट्रेनी लिपीकबी.कॉम., एम.कॉम., एम.बी.ए., बी.सी.ए. एम.सी.ए. (प्रथम श्रेणी उत्तीर्ण) इंग्लिश मराठी टायपींग येणे आवश्यक संगणकाचे ज्ञान आवश्यक, (JAIIB/CAIIB असलेस प्राधान्य) फ्रेशर /बँकेमध्ये काम केलेला असलेस चालेल.

PDF जाहिरातBajirao Appa Sahakari Bank Sangli Jobs 2023

उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे. विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.