AIATSL Recruitment 2023

10 वी, ITI ते पदवीधरांना एअर इंडिया अंतर्गत कंपनीत कोणत्याही परिक्षेशिवाय मुंबईत नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | AIATSL Recruitment 2023

मुंबई | एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत मुंबई येथे मोठ्या प्रमाणात रिक्त पदांची भरती (AIATSL Recruitment 2023) केली जाणार आहे. या भरतीसाठी 10वी, आयटीआय ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

अधिसूचनेनुसार ‘डेप्युटी मॅनेजर रॅम्प/ मेंटेनेंस, ड्यूटी मॅनेजर-रॅम्प, ज्युनियर ऑफिसर टेक्निकल, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव, यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर, ड्यूटी ऑफिसर – पॅसेंजर, ड्यूटी मॅनेजर – कार्गो, ड्यूटी ऑफिसर/ज्युनियर ऑफिसर -कार्गो, सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव, कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव’ पदांच्या तब्बल 828 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता –

डेप्युटी मॅनेजर रॅम्प/ मेंटेनेंस : पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी/ MBA + 15 वर्षे अनुभव.

ड्यूटी मॅनेजर- रॅम्प : पदवीधर + 16 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
ज्युनियर ऑफिसर टेक्निकल : मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी + HMV.

रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव : मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा मोटर व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल/ AC/ डिझेल मेकॅनिक/ बेंच फिटर/ वेल्डर विषयात ITI/ NCVT + HVM.
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर : 10 वी पास + HVM.

ड्यूटी मॅनेजर – पॅसेंजर : पदवीधर + 16 वर्षे अनुभव.
ड्यूटी ऑफिसर – पॅसेंजर : पदवीधर + 12 वर्षे अनुभव.
ड्यूटी मॅनेजर – कार्गो : पदवीधर + 16 वर्षे अनुभव.
ड्यूटी ऑफिसर – कार्गो : पदवीधर + 12 वर्षे अनुभव.

ज्युनियर ऑफिसर – कार्गो : पदवीधर + 12 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + MBA + 6 वर्षे अनुभव.
सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : पदवीधर + 5 वर्षे अनुभव.
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : पदवीधर.

अर्ज फी –

  • खुला प्रवर्ग – 500 रुपये.
  • मागासवर्गीय/ माझी सैनिक – फी नाही.

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – कृपया जाहिरात बघा.
  • ओबीसी – 3 वर्षे सूट.
  • मागासवर्गीय – 5 वर्षे सूट.

मुलाखतीचे ठिकाण – GSD कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशन जवळ, CSMI विमानतळ, टर्मिनल-२, गेट क्रमांक ५, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई – 400099

मुलाखतीची तारीख

  • मुलाखतीची सुरवात – 18 डिसेंबर 2023 सकाळी 9 पासून.
  • मुलाखतीचा शेवट – 23 डिसेंबर 2023 दुपारी 12 पर्यंत.

PDF जाहिरात – AIATSL Recruitment 2023
अधिकृत बेवसाईट – https://www.aiasl.in/

Scroll to Top