मुंबई | उत्तर रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (Northern Railway Bharti 2023) केली जाणार आहे. ‘असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर’ या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती अंतर्गत एकूण 323 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
Northern Railway Bharti 2023 – यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023 आहे.
वरील रिक्त पदांसाठी 10वी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. (पदनिहाय शैक्षणिक पात्रता वेगळी आहे) या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये ITI पात्रता असलेले अर्जदार वेगवेगळ्या संबंधित ट्रेडसाठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात.
PDF जाहिरात – Northern Railway Jobs 2023
ऑनलाईन अर्ज करा – Indian Railways Application 2023
अधिकृत वेबसाईट – nr.indianrailways.gov.in
रेल्वे भरती सेल, उत्तर रेल्वे अंतर्गत ‘वरिष्ठ तांत्रिक सहयोगी (सिव्हिल), वरिष्ठ तांत्रिक सहयोगी (इलेक्ट्रिकल), वरिष्ठ तांत्रिक सहयोगी (सिग्नल आणि दूरसंचार)’ पदांच्या एकूण 93 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023 आहे.
PDF जाहिरात – Northern Railway Jobs 2023
ऑनलाईन अर्ज करा – Northern Railway Application 2023