NICL AO Bharti 2024

पदवीधरांसाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. अंतर्गत रिक्त जागांची भरती; 02 जानेवारी पासून अर्ज सुरु | NICL AO Bharti 2024

मुंबई | नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत प्रशासकीय अधिकारी (सामान्य आणि विशेषज्ञ) (स्केल I) पदांच्या एकूण 274 रिक्त जागा भरण्यासाठी (NICL AO Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 02 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.

 • अर्ज शुल्क –
  • SC / ST / PwBD – Rs. 250/-
  • All candidates other than SC / ST / PwBD – Rs. 1000/-
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशासकीय अधिकारी (सामान्य आणि विशेषज्ञ) (स्केल I)Graduation

National Insurance Company Limited Application 2024

 • संबंधित तारखेसाठी आणि परीक्षेच्या सत्रासाठी वैध कॉल लेटर
 • फोटो-ओळख पुरावा (खाली नमूद केल्याप्रमाणे) मूळ नावात आणि इतर माहितीवर जसे दिसते तसे कॉल लेटर/अर्ज फॉर्म
 • वरील फोटो-ओळख पुराव्याची छायाप्रत
 • ई-आधार कार्ड

How To Apply For NICL AO Online Jobs 2024

 • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
 • अर्ज 02 जानेवारी 2024 पासून सुरु होतील.
 • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातNICL Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा https://nationalinsurance.nic.co.in/
अधिकृत वेबसाईटhttps://nationalinsurance.nic.co.in/

Scroll to Top