Career

सामान्य प्रशासन विभाग (GAD) अंतर्गत रिक्त पदांची भरती; महिन्याला 2.25 लाख पगार, त्वरित अर्ज करा | GAD Mumbai Bharti 2023

मुंबई | सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत सदस्य (न्यायाधीश/प्रशासकीय) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी (GAD Mumbai Bharti 2023) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे.

GAD Mumbai Bharti 2023

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कक्ष अधिकारी कार्यासन-३८, ३ रा मजला, मुख्य इमारत, सामान्य प्रशासन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु गौक, मंत्रालय, मुंबई-३२.

पदाचे नाववेतनश्रेणी
सदस्य (न्यायाधीश/प्रशासकीय) २,२५,०००/-

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा  विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातGAD Maharashtra Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटhttps://gad.maharashtra.gov.in/


मुंबई | सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत राज्याचे मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयुक्त पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी (GAD Mumbai Bharti 2023) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2023 आहे.

GAD Mumbai Bharti 2023

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
ई-मेल पत्ता – sic-application@gov.in
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (माहिती (कार्यासन-6), सामान्य प्रशासन विभाग, १९ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर, मुंबई- 400032

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा  विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातGAD Maharashtra Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटhttps://gad.maharashtra.gov.in/

Back to top button