मुंबई | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (NIV Bharti 2024) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती अंतर्गत प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II पदांच्या 05 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.
NIV Bharti 2024 : यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतीचा पत्ता – ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, मुंबई युनिट हाफकाइन इन्स्टिट्यूट कंपाउंड, आचार्य दोंदे मार्ग, परळ, मुंबई – ४००१२ जमीन चिन्ह: समोर. टाटा हॉस्पिटल / केईएम हॉस्पिटल
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II | 12th in Science + Diploma (MLT/DMLT/Engineering) + Five years experience in relevant subject /field |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II | Rs. 18,000/- (As per the project sanctioned budget) |
PDF जाहिरात – NIV Mumbai Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – niv.co.in
पुणे | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती अंतर्गत प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II, प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर, प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I पदांच्या 13 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 आणि 30 नोव्हेंबर 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता –
प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II – विज्ञान विषयात 12वी पास आणि डिप्लोमा (MLT/DMLT) पाच वर्षांचा अनुभव
प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर – मान्यताप्राप्त बोर्डातून इंटरमीडिएट किंवा 12वी पास. संगणकावरील गती चाचणीद्वारे प्रति तास 15000 की डिप्रेशनपेक्षा कमी नसलेली गती चाचणी
प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I – 10वी आणि डिप्लोमा (MLT/DMLT/ITI) दोन वर्षांचा अनुभव
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने विहित बायोडेटासह मुलाखतीसाठी हजर राहावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही. मुलाखतीची तारीख 29 आणि 30 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – NIV Pune Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – niv.co.in