भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; अर्ज करण्याची शेवटची संधी | NHAI Bharti 2023

0
1249

मुंबई | राष्ट्रीय महामार्ग आमंत्रित प्रकल्प व्यवस्थापक प्रायव्हेट लिमिटेड (NHIPMPL) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरती (NHAI Bharti 2023) अंतर्गत व्यवस्थापक (राजभाषा), हिंदी अनुवादक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त जागांच्या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक (राजभाषा)Master’s degree
हिंदी अनुवादकMaster’s degree
पदाचे नाववेतनश्रेणी
व्यवस्थापक (राजभाषा)Rs.15600-39100)
हिंदी अनुवादक(Rs. 9300-34800)

वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित लिंकवरून करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.

PDF जाहिरात NHAI Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For National Highways Authority of India
अधिकृत वेबसाईटhttps://nhai.gov.in/


मुंबई | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत सल्लागार, संयुक्त सल्लागार पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता –
सल्लागार/संयुक्त सल्लागार विज्ञान गट विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची पदवी (वन/कृषी/उत्पादन/सामाजिक वनीकरण विभागातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत आवश्यक शैक्षणिक पात्रता अनिवार्य नाही ज्यांना संबंधित अनुभव आहे.)

वेतनश्रेणी
सल्लागार – Rs.1,60,000/-, Rs. 1,75,000/-
संयुक्त सल्लागार – Rs. 90,000/-, Rs. 1,25,000/-

वरील नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात NHAI Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For NHAI Job 2023
अधिकृत वेबसाईटhttps://nhai.gov.in/