Career

मुंबई विद्यापीठात ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू, त्वरित अर्ज करा | Mumbai University Bharti 2024

मुंबई | मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार चेअर प्रोफेसर पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, JBIMS, 164, Backbay रिक्लेमेशन, एच.टी. पारेख मार्ग, चर्चगेट, मुंबई 400020

शैक्षणिक पात्रता – Post Graduate Degree in relevant area with minimum 55% marks. PhD in relevant area is desirable

सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे. उमेवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करावे. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात पाहणे आवश्यक आहे. ऑफलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्रांच्या प्रती जोडल्या पाहिजेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातMumbai University Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://mu.ac.in/


मुंबई विद्यापीठात रिक्त पदांवर मनुष्यबळ भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच प्राध्यापकांची 138 रिक्त पदे भरण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवार, दि.18 डिसेंबर रोजी विधानसभेत दिली. यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना मंत्री पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

Back to top button