JSPM University Pune Bharti 2024

JSPM विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदांकरिता नवीन भरती; ई-मेल द्वारे अर्ज करा | JSPM University Pune Bharti 2024

पुणे | जेएसपीएम विद्यापीठ पुणे अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, भौतिक संचालक, सहाय्यक. भौतिक संचालक पदांच्या रिक्त जागा भरण्यात (JSPM University Pune Bharti 2024) येणार आहेत. सदर रिक्त पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

ई-मेल पत्ता – careers@jspmuni.ac.in

पदाचे नावपद संख्या 
प्राध्यापक08
सहयोगी प्राध्यापक14
सहायक प्राध्यापक21
भौतिक संचालक01
सहाय्यक. भौतिक संचालक01

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या ई-मेल पत्त्यावर करावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातJSPM University Pune Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://jspmuni.ac.in/

Scroll to Top