भिवंडी | राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून एकूण 31 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.
अधिसूचनेनुसार, याठिकाणी ‘प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टी. बी. हेल्थ व्हीजीटर, वरिष्ठ औषध उपचार पर्यवेक्षक‘ पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – भिवंडी नि. शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, 6 वा मजला, वैद्यकीय आरोग्य विभाग, ता. भिवंडी, जि. ठाणे
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | Intermediate (10+2) and DMLT or MLT |
टी. बी. हेल्थ व्हीजीटर | Graduate in Science orIntermediate (10+2) in science & experience of working as MPW/ LHV/ANM/ Health Worker Certificate. |
वरिष्ठ औषध उपचार पर्यवेक्षक | Bachelor’s Degree or recognized sanitary Inspector’s course |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 17,000/- |
टी. बी. हेल्थ व्हीजीटर | 15,500/- |
वरिष्ठ औषध उपचार पर्यवेक्षक | 20,000/- |
PDF जाहिरात – Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – https://bncmc.gov.in/