MPSC Exam Result 2023

MPSC सहायक कक्ष अधिकारी सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती शिफारस यादी प्रकाशित | MPSC Exam Result 2023

मुंबई | जा.क्र.032/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.5 ते 11 जानेवारी 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

Scroll to Top