मुंबई | मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती (Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2024) केली जाणार आहे. याठिकाणी सहायक विधी अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2024
वरील रिक्त पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 जानेवारी 2024 आहे
मुलाखतीचा पत्ता – मा. स्थायी समिती सभागृह, दुसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, मुख्य कार्यालय, भाईंदर (प.) जि.ठाणे-401101
शैक्षणिक पात्रता –
मान्यता प्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण, मुंबई यांचेकडील अधिकृत एम.एस.सी.आय.टी परीक्षा उत्तीर्ण.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
वेतनश्रेणी – निवड झालेल्या उमेदवारांना मासिक रु.40,000/- इतके वेतन दिले जाईल.
आवश्यक कागदपत्रे –
- शाळा सोडल्याचा दाखला.
- शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे, तांत्रिक अर्हतेची प्रमाणपत्रे
- संबंधित पदाशीनिगडीत अनुभव प्रमाणपत्र.
- डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्रात वास्तव्य)
- जातीचे प्रमाणपत्र / जातवैधता प्रमाणपत्र
- नॉनक्रिमेलिअर प्रमाणपत्र
- आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसेल तर उमेदवार अपात्र ठरविण्यात येईल.
PDF जाहिरात – Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/
मुंबई | मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, MPW पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023
वरील रिक्त पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 नोव्हेंबर 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन,मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे- 401 201
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफयात बंद करुन सादर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज व आवश्यक कागदपत्रे वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/