पोलीस पाटील पदांसाठी ‘या’ जिल्ह्यात मेगाभरती; 304 रिक्त जागांसाठी त्वरित अर्ज करा | Police Patil Bharti 2024

0
137

मुंबई | जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय परभणी अंतर्गत पोलीस पाटील पदांच्या एकूण 304 रिक्त जागा भरण्यात (Police Patil Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पोलीस पाटील पदासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज 15 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.

Police Patil Bharti 2024

  • परीक्षा शुल्क –
    • खुला प्रवर्ग – रुपये 800/-
    • आरक्षीत / आर्थीक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – रुपये 700/-
Parbhani Police Patil Vacancy 2024
TalukaVacancy
Parbhani55
Gangakhed90
Pathri54
Selu105
Total304
PDF जाहिरात (परभणी)Parbhani Police Patil Jobs 2024
PDF जाहिरात (गंगाखेड)Parbhani Police Patil Jobs 2024
PDF जाहिरात (पाथरी)Parbhani Police Patil Jobs 2024
PDF जाहिरात (सेलू)Parbhani Police Patil Jobs 2024
ऑनलाईन अर्ज कराApply for Parbhani Police Patil Jobs 2024
अधिकृत वेबसाईटhttps://parbhani.gov.in/

नांदेड | नांदेड जिल्ह्यातील उपविभागा अंतर्गत पोलिस पाटील पदांच्या एकूण 681 रिक्त जागा भरण्यासाठी (Police Patil Bharti 2024) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पोलीस पाटील पदांच्या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.

Police Patil Bharti 2024

  • परीक्षा शुल्क –
    • खुला प्रवर्ग – रुपये 800/-
    • आरक्षीत / आर्थीक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – रुपये 700/-

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात Nanded Police Patil Jobs 2024
ऑनलाईन अर्ज कराApply For Nanded Police Patil Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://nanded.gov.in/