लष्करी नर्सिंग सेवा अंतर्गत 200 पदांकरिता भरती; लष्करी सेवेची संधी चुकवू नका | Military Nursing Service Bharti 2023

0
222

मुंबई | नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) अंतर्गत मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस: शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) 2023-24 पदांच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यात (Military Nursing Service Bharti 2023) येणार आहेत.

वरील रिक्त जागांसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 11 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज 11 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Military Nursing Service Bharti 2023

PDF जाहिरातIndian Army MNS Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 11 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील)Indian Army SSC MNS Application 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.joinindianarmy.nic.in/