Sunday, September 24, 2023
HomeCareer12 वी ते पदवीधरांना नांदेड महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी, 75 हजार पर्यंत पगार...

12 वी ते पदवीधरांना नांदेड महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी, 75 हजार पर्यंत पगार | Nanded Mahanagarpalika Bharti 2023

नांदेड | नांदेड महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (Nanded Mahanagarpalika Bharti 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी स्त्रीरोग विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, नर्स, योग तंत्रज्ञ, मिक्सर, क्ष-किरण तंत्रज्ञ, ओटी सहाय्यक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

याठिकाणी एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 व 26 सप्टेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडियम परिसर, नांदेड.

या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.

PDF जाहिरातNanded Mahanagarpalika Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटnwcmc.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular