Malegaon Mahanagarpalika Bharti 2024

मालेगाव महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता अर्ज प्रक्रिया सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती | Malegaon Mahanagarpalika Bharti 2024

मालेगाव | मालेगाव महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ), स्टाफ नर्स (महिला/पुरुष), MPW (Male पदांच्या एकूण 98 रिक्त जागा भरण्यासाठी (Malegaon Mahanagarpalika Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जुने सभागृह, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव

पदाचे नावपद संख्या 
वैदयकीय अधिकारी (पूर्ण वेळ)36 पदे
स्टाफ नर्स (महिला)28 पदे
स्टाफ नर्स (पुरुष)04 पदे
MPW (Male)30 पदे
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैदयकीय अधिकारी (पूर्ण वेळ)MBBS
स्टाफ नर्स (महिला)GNM Course/ B.Sc Nursing With Registration of MNC
स्टाफ नर्स (पुरुष)GNM Course/ B.Sc. Nursing With Registration of MNC
MPW (Male)12th pass science + paramedical in Basic training course or sanitary Inspector course (Reference letter * attached)
पदाचे नाववेतनश्रेणी
वैदयकीय अधिकारी (पूर्ण वेळ)60.000/-
स्टाफ नर्स (महिला)20.000/-
स्टाफ नर्स (पुरुष)20.000/-
MPW (Male)18.000/-

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024

आवश्यक कागदपत्रे –

  • शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • जातीचे प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा/जन्मतारीख दाखला
  • पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
  • शासकीय अनुभव असलेले प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र
  • लहान कुंटुबाचे प्रमाणपत्र
  • पोलीस कार्यालयाचा चारीत्रय पडताळणी प्रमाणपत्र दाखला इत्यादी आवश्यक आहे.

उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात Malegaon Mahanagarpalika Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttp://www.malegaoncorporation.org/

Scroll to Top