Career

लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक अंतर्गत भरतीसाठी मुलाखती आयोजित; संधी चुकवू नका | Loknete Dattaji Patil Sahakari Bank Ltd Bharti 2024

नाशिक | लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि नाशिक अंतर्गत डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर, ऑफिसर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. वाणिज्या शाखेतील पदवीधर यासाठी पात्र आहेत.

Loknete Dattaji Patil Sahakari Bank Ltd Bharti 2024

वरील पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.

पदाचे नावपद संख्या 
डेप्युटी जनरल मॅनेजर02 पदे
मॅनेजर03 पदे
ऑफिसर03 पदे

PDF जाहिरातLoknete Dattaji Patil Sahakari Bank Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.ldpbank.com/

Back to top button